Meaning : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.
Example :
इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
Example :
स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
Example :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
Synonyms : गाभा, सत्त्व, सारांश
Translation in other languages :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence