Meaning : काम, गोष्टी इत्यादी योग्य प्रकारे एकत्र आणणे किंवा त्यांचा संयोग करणे.
Example :
आपल्याला परिस्थितीनुसार ताळमेळ राखला पाहिजे.
Synonyms : ताळमेळ राखणे
Translation in other languages :
कामों, बातों आदि में उपयुक्त और ठीक संयोग या मेल करना।
हमें परिस्थिति अनुसार सामंजस्य करना चाहिए।