Meaning : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
Example :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
Synonyms : पिंजरा
Meaning : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
Example :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
Synonyms : जाळे
Translation in other languages :
Meaning : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.
Example :
तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
Synonyms : जाळे
Translation in other languages :
लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।
तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।