Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
Example : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
Synonyms : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे
Translation in other languages :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
Meaning : प्राप्त होणे किंवा मिळणे.
Example : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
Synonyms : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे
Meaning : पडलेली वस्तू उचलणे.
Example : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.
Synonyms : मिळणे
Translation in other languages :हिन्दी
पड़ी हुई वस्तु उठाना।
Install App