Meaning : सामान्यतः धार्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य.
Example :
साधू नेहमीच परोपकार करतात
Synonyms : संत
Translation in other languages :
Meaning : शुद्ध आचरणाचा सात्त्विक व धार्मिक माणूस.
Example :
भारतात अनेक ऋषी होऊन गेले
Translation in other languages :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageMeaning : चोरी किंवा लबाडी न करणारी व्यक्ती.
Example :
आपण त्याला साधू समजत होतो पण तो मात्र डाकू निघाला