Meaning : अलंकृत नसलेला.
Example :
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
Synonyms : अनलंकृत
Translation in other languages :
Lacking embellishment or ornamentation.
A plain hair style.Meaning : सरळ वृत्तीचा.
Example :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
Synonyms : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, सरळ, साधाभोळा
Translation in other languages :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।Meaning : रंग न दिलेला.
Example :
पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.
Synonyms : न रंगविलेला
Translation in other languages :