Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याला बोलावण्याकरता दिलेला आवाज.
Example : मालकाने नोकराला हाक मारली.
Synonyms : हाक
Translation in other languages :हिन्दी
वह ज़ोर का शब्द जो किसी को पुकारने के लिए किया जाय।
Meaning : हाकेला परतून दिलेले उत्तर.
Example : आईच्या हाकेला चंदूने साद दिली नाही.
Synonyms : ओ
Install App