Meaning : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
Example :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
Synonyms : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, जमणे, साठणे
Translation in other languages :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.