Meaning : अस्तित्वात येणे.
Example :
त्याने पाहिलेली स्वप्ने साकार झाली.
Synonyms : साकार होणे
Translation in other languages :
Meaning : मूर्तिमान करणे.
Example :
ह्या चार अवस्थांचा विचार करून चार आश्रमांची कल्पना साकारली आहे.