Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.
Example : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
Synonyms : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ
Translation in other languages :हिन्दी English
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।
The act of nourishing.
Meaning : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.
Example : योग्य काळजीमुळे वस्तू बर्याच दिवस टिकतात.
Synonyms : काळजी, जपणी, जपणूक, निगा
Install App