Meaning : एखाद्याने सांगितल्याप्रमाणे.
Example :
तुमच्या सांगण्यानुसार हे काम केले.
तुम्ही सांगितल्यानुसार हे काम केले.
Synonyms : सांगण्यानुसार, सांगितल्याप्रमाणे
Translation in other languages :
कथन के अनुसार।
श्याम के कथनानुसार यह बात सही है।