Meaning : ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती.
Example :
सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
Synonyms : दोस्त, भिडू, मित्र, यार, सखा, सवंगडी, साथी, सुहृद, सोबती, स्नेही
Translation in other languages :
प्रायः समान अवस्था का वह व्यक्ति जिससे स्नेहपूर्ण संबंध हो तथा जो सब बातों में सहायक और शुभचिन्तक हो।
सच्चे मित्र की परीक्षा आपत्ति-काल में होती है।A person you know well and regard with affection and trust.
He was my best friend at the university.Meaning : एखाद्याच्या सोबत.
Example :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
Synonyms : बरोबर, संगती, समवेत, सवे, सह, सोबत
Translation in other languages :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.