Meaning : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
Example :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
Synonyms : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे
Translation in other languages :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।Meaning : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.
Example :
तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.
Example :
त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
Synonyms : घेणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.
Example :
मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.
Translation in other languages :
Meaning : मौखिक वर्णन करणे.
Example :
त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.
Meaning : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.
Example :
त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.
Translation in other languages :
किसी वस्तु, सूचना आदि से किसी को परिचित कराना।
उसने मुझे बताया कि वह काम छोड़कर जा रहा है।Meaning : आज्ञा करणे.
Example :
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
Synonyms : आज्ञापिणे, फरमावणे, फर्मावणे
Translation in other languages :
कुछ करने का आदेश देना।
गुरुजी ने घर जाने के लिए कहा।Meaning : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
Example :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
Synonyms : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे
Translation in other languages :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।