Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाच अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : सहाचा पाढा म्हण
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सहावी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या सहा तारखेला मी दिल्लीला जाईन.
Synonyms : सहा तारीख, ६ तारीख
Meaning : पाच अधिक एक.
Example : त्याला सहा गुण कमी पडले
Install App