Meaning : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
Example :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
Synonyms : अविधवा, अहेव, सवाष्ण, सुवासिनी, सौभाग्यवती
Translation in other languages :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।