Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.
Example : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली
Synonyms : शल्य
Meaning : मनाला लागून राहिलेले दुःख.
Example : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले
Meaning : शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण.
Example : पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
Synonyms : कूस
Translation in other languages :हिन्दी
शरीर में चुभी हुई वह फाँस जो बहुत छोटी होने के कारण नहीं निकाली जा सकती।
Install App