Meaning : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
Example :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
Synonyms : सर्वसाधारण, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
Meaning : सर्वांना लागू पडणारा.
Example :
हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
Translation in other languages :
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।Meaning : सगळ्यांसाठी असणारा.
Example :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
Synonyms : सर्व, सर्वसाधारण
Translation in other languages :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।