Meaning : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
Example :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
Synonyms : सर्वसामान्य, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
Meaning : सगळ्यांसाठी असणारा.
Example :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
Synonyms : सर्व, सर्वसामान्य
Translation in other languages :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।