Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काहीही न वगळता.
Example : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
Synonyms : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सारा
Translation in other languages :हिन्दी
जितना है वह सब।
Meaning : सगळ्यांसाठी असणारा.
Example : सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
Synonyms : सर्वसाधारण, सर्वसामान्य
जो सबके के लिए हो।
Install App