Meaning : प्राणी आणि कलाकारांद्वारा दाखविला जाणारा कौशल्ययुक्त खेळ.
Example :
आम्ही सर्कस बघायला गेलो होतो
Translation in other languages :
पशुओं और कलाबाजों आदि के द्वारा दिखाया जानेवाला कौशल या खेल।
वह सर्कस देखने गया है।Meaning : लोकांचे मनोरंजन करण्यासाठी असलेला कलाकारांचा समूह ज्यात प्राणीदेखील आपली करतब दाखविताता.
Example :
ह्या सर्कशीत चार घोडे आणि एक हत्तीदेखील आहे.
Translation in other languages :
(antiquity) an open-air stadium for chariot races and gladiatorial games.
circus