Meaning : एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळविण्यासाछी ते काम सतत करणे.
Example :
शिपाई रोज बंदूक चालविण्याचा सराव करतात.
Translation in other languages :
किसी काम को बार-बार करना ताकि दक्षता हसिल हो।
सिपाही प्रतिदिन बंदूक चलाने का अभ्यास करते हैं।