Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक काटेरी वनस्पती.
Example : गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
Synonyms : गोखरू
Translation in other languages :हिन्दी English
एक छोटा कँटीला पौधा।
Any of several herbs of the genus Dipsacus native to the Old World having flower heads surrounded by spiny bracts.
Meaning : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.
Example : आई कालथ्याने भात वाढत आहे.
Synonyms : उलथणे, कालथा, काविलथा, पलिता
Translation in other languages :हिन्दी
रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।
Install App