Meaning : पंजाबातील एक नदी.
Example :
सरस्वती प्रयाग येथील त्रिवेणीसंगमामध्ये गुप्तरूपाने येऊन मिळते अशी समजूत आहे
Translation in other languages :
पंजाब की एक प्राचीन नदी।
सरस्वती अब लुप्त हो गई है।Meaning : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
Example :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
Synonyms : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, वाणी, शारदा
Translation in other languages :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiMeaning : एक रागिणी.
Example :
श्रोत्यानी गायकाला सरस्वतीबद्दल माहिती द्यायला सांगितले.
Translation in other languages :
Meaning : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
Example :
सरस्वती हे श्रींगेरीमध्ये राहत होते.
Synonyms : सरस्वती संन्यासी
Translation in other languages :