Meaning : न वळता.
Example :
येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
Meaning : न डगमगता वा विचलित होता.
Example :
तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
Translation in other languages :
Meaning : सरळ वृत्तीचा.
Example :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
Synonyms : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, साधा, साधाभोळा
Translation in other languages :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।