Meaning : पाहुण्यांचा केलेला मानपान.
Example :
विदुराच्या पाहुणचाराने कृष्ण खूप प्रसन्न झाला
Synonyms : आतिथ्य, आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणचार, पाहुणेर
Translation in other languages :
अतिथि का आदर या सम्मान।
भगवान कृष्ण विदुर के अतिथि-सत्कार से बहुत ही प्रसन्न हुए।