Meaning : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
Example :
दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
Synonyms : भडिमार
Translation in other languages :
Meaning : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
Example :
त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
Synonyms : भडिमार