Meaning : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
Example :
तो मला जागा देण्यासाठी सरकला.
Translation in other languages :
Meaning : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
Example :
रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही.
राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
Synonyms : ढळणे
Translation in other languages :