Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी.
Example : बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते.
Synonyms : आठव, आठवण, धुरत, याद, स्मरण, स्मृती
Translation in other languages :हिन्दी English
वह ज्ञान जो स्मरण शक्ति के द्वारा एकत्र या प्राप्त होता है।
Something that is remembered.
Install App