Meaning : एखाद्या विशिष्ट कामासाठी स्थापन केलेले पोटमंडळ.
Example :
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रहिवाश्यांनी एक समिती स्थापन केली
Synonyms : कमिटी
Translation in other languages :
A special group delegated to consider some matter.
A committee is a group that keeps minutes and loses hours.Meaning : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.
Example :
सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.
Translation in other languages :