Meaning : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
Example :
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
Synonyms : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समारोप, सांगता
Translation in other languages :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।