Meaning : शेवटास जाऊन पूर्ण झालेला.
Example :
काकांनी सर्वांचे आभार मानून सभा समाप्त केली.
त्याने हा मामला सात तासांत खलास केला.
Synonyms : खलास
Translation in other languages :
Having finished or arrived at completion.
Certain to make history before he's done.