Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : समाधी घेतलेला.
Example : समर्थ रामदास स्वामी इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर समाधिस्थ झाले. महर्षि दधीचि देव कल्याणाच्या हेतू समाधिस्थ झाले.
Synonyms : समाधिस्त
Translation in other languages :हिन्दी
जिसने समाधि लगाई हो या ली हो।
Meaning : समाधी लावलेला.
Example : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.
Synonyms : ध्यानमग्न, ध्यानस्थ, समाधिस्त
बह्म में लीन या समाया हुआ।
Install App