Meaning : समाजातील वाईट प्रथांना दूर करणारी व्यक्ती किंवा समाजात सुधारणा करणारी व्यक्ती.
Example :
राजा राममोहन राय हे एक खूप मोठे समाजसुधारक होते.
Translation in other languages :
सामाजिक बुराइयों को दूर करनेवाला या समाज में सुधार करनेवाला व्यक्ति।
संत राजा राममोहन राय एक बहुत बड़े समाजसुधारक थे।Meaning : समाजातील दोषांमध्ये सुधारणा करणारी व्यक्ती.
Example :
समाजसुधारकांनी सतीची प्रथा बंद केली.
Synonyms : सुधारक
Translation in other languages :