Meaning : आता उपस्थित झालेला वा समोर आलेला.
Example :
समागत प्रश्नाचे निराकरण लवकरात लवकर झाले पाहिजे.
Synonyms : समोर असलेला, समोर आलेला, समोर उपस्थित झालेला, समोर उभा राहिलेला, समोर येऊन पोहोचलेला
Translation in other languages :