Meaning : वेळेला किंवा प्रसंगाला अनुसरून असणारा.
Example :
समयोचित पवित्रा घेऊन आलेल्या संकटाला तोंड देता येते
Synonyms : अवसरोचित, प्रसंगानुसार, समयोचित
Translation in other languages :
Done or happening at the appropriate or proper time.
A timely warning.