Meaning : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
Example :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
Synonyms : संतुलन
Translation in other languages :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceMeaning : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.
Example :
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे
Synonyms : संतुलित
Translation in other languages :