Meaning : एखाद्याला एखादी गोष्ट समजेल असे बोलणे.
Example :
ते वाट चुकलेल्या मुलांना समजावत होते.
Translation in other languages :
Meaning : एखादा विषय विस्तारपूर्वक वर्णन करणे.
Example :
गुरूजी दोह्यांचा अर्थ सांगत होते.
Synonyms : अर्थ सांगणे, समजाविणे
Translation in other languages :
किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन करना।
गुरुजी कबीर के दोहे की व्याख्या कर रहे हैं।