Meaning : मनात रेखाटलेले चित्र.
Example :
रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
Translation in other languages :
The ability to form mental images of things or events.
He could still hear her in his imagination.Meaning : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
Example :
प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते.
त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
Synonyms : अक्कल, आकलन, समज-उमज
Translation in other languages :
A general conscious awareness.
A sense of security.Meaning : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
Example :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
Synonyms : दृष्टी, सूक्ष्मदृष्टी
Translation in other languages :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।Meaning : समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट.
Example :
जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.
Synonyms : समजूत
Translation in other languages :
Beliefs of a person or social group in which they have an emotional investment (either for or against something).
He has very conservatives values.Meaning : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.
Example :
मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
Synonyms : मर्मदृष्टी
Translation in other languages :
जटिल परिस्थितियों की स्पष्ट समझ।
अंतर्दृष्टि से सबकुछ स्पष्ट हो जाता है।