Meaning : मंदिराच्या गाभार्यापुढे कीर्तन पुराणादिकांकरिता असलेली जागा.
Example :
मंदिराच्या सभामंडपात आज बुवांचे कीर्तन आहे.
Translation in other languages :
A hall where many people can congregate.
assembly hallMeaning : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
Example :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
Synonyms : सभागृह
Translation in other languages :
A hall where many people can congregate.
assembly hall