Meaning : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.
Example :
भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
Synonyms : सदन
Translation in other languages :
किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।
सदन यह बिल आज पास करने वाली है।Meaning : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
Example :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
Synonyms : प्रेक्षागृह, सदन
Translation in other languages :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।Meaning : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
Example :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
Synonyms : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन
Translation in other languages :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।Meaning : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
Example :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
Synonyms : सभामंडप
Translation in other languages :
A hall where many people can congregate.
assembly hall