Meaning : काळा पैसा वैध बनविणे किंवा त्याची गणती काळ्या पैशात होणार नाही असे करणे.
Example :
काही पांढरपेशा लोक काळा पैसा देणगी देऊन पांढरा करतात.
Synonyms : पांढरा करणे
Translation in other languages :
काले धन को वाजिब बनाना या ऐसा करना कि उसकी गिनती काले धन में न हो।
कुछ सफेदपोश लोग काले धन को सफेद करते हैं।Convert illegally obtained funds into legal ones.
launder