Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मान देण्यास योग्य.
Example : आणीबाणीच्या काळात त्यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीलाही कारावास भोगावा लागला
Synonyms : आदरणीय, आदरार्ह, माननीय, सन्माननीय
Translation in other languages :हिन्दी
जो आदर करने के योग्य हो।
Install App