Meaning : एखादे पद वा पदवी लाभली आहे असा.
Example :
भारतरत्न पदवीने सन्मानित मोहनचे सर्वांनी कौतुक केले
Translation in other languages :
Meaning : ज्याचा आदर झाला आहे असा.
Example :
अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना शासनातर्फे नोकरी देण्यात आली
Translation in other languages :