Meaning : ब्रह्माचा मानसपुत्र.
Example :
सनक, सनंदन, सनत्कुमार तथा सनातन हे चौघे ब्रह्माचे मानसपुत्र मानले जातात.
Translation in other languages :
ब्रह्माजी के एक मानस पुत्र।
सनक, सनंदन, सनत्कुमार तथा सनातन ये चार ब्रह्माजी के मानस पुत्र माने जाते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : ज्यास आरंभ किंवा उगम नाही असा.
Example :
ईश्वर अनादी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Synonyms : अनादी
Translation in other languages :
Meaning : पुरातन काळापासून चालत आलेला.
Example :
ही प्रथा सनातन काळापासून चालत आलेली आहे
Translation in other languages :