Meaning : नेहमी हिरवेगार राहणारे झाड.
Example :
सदाहरित वृक्ष वर्षभर हिरवे राहतात
Meaning : नेहमी हिरवा राहणारा.
Example :
येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे.
Translation in other languages :
(of plants and shrubs) bearing foliage throughout the year.
evergreen