Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खरे बोलणारा.
Example : सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने सत्यासाठी आपले राज्य दान केले
Synonyms : सत्यवक्ता, सत्यवादी
Translation in other languages :हिन्दी
जो सत्य बोलता हो।
Meaning : सत्य बोलणारी.
Example : माझी आई सत्यवचनी आहे.
Synonyms : सत्यवती
सत्य बोलनेवाली।
Install App