Meaning : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
Example :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
Synonyms : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सरकार
Translation in other languages :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।Meaning : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
Example :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
Translation in other languages :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.