Meaning : नवरा मृत्यू पावल्यानंतर पत्नी त्याच्या प्रेताबरोबर चितेत प्रवेश करीत असे अशी चाल.
Example :
राजा राममोहन रॉय ह्यांनी सतीच्या चाली विरूद्ध चळवळ उभी केली
Translation in other languages :
The act of a Hindu widow willingly cremating herself on the funeral pyre of her dead husband.
suttee