Meaning : पती मरण पावल्यावर त्याच्याबरोबर सहगमन करणारी स्त्री.
Example :
जुन्याकाळी भारतात स्त्रियांना बळजबरीने सती जायला भाग पाडत
Translation in other languages :
Meaning : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
Example :
जानकी पतिव्रता होती.
Synonyms : पतिव्रता, सती-सावित्री
Translation in other languages :