Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
Example : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
Synonyms : जागरूक, जागा, जागृत, दक्ष, सजग, सावध, सावधान
Translation in other languages :हिन्दी
जो सचेत हो।
Install App